•
*केलेले रकाने भरणे आवश्यक • जन्मतारीख
dd/MM/yyyy पद्धतीने लिहावी. उदा. 18 मे 1960 ही जन्मतारीख 18/05/1960 अशी लिहावी. • User
Name, Password - कमीत कमी ८ अक्षरी असावेत (English). सोयीसाठी तुमचा मोबाईल क्र.
अथवा ई-मेल तुम्ही User Name म्हणून वापरू शकता.
सभासद नोंदणी अर्ज भारण्यासंबंधी सूचना
अर्ज भरण्यापूर्वी आपण अथवा आपल्या कुटुंबीयांपैकी कोणी आपली नोंदणी यापूर्वीच केलेली
नाही ना याची एकदा खात्री करून घ्यावी.
नांव / वडिलांचे नांव - मराठीमध्ये लिहिणे अपेक्षित. इंग्रजीमध्ये लिहीत जाल तसे मराठीमध्ये
आपोआप रूपांतरित होईल.
(मोबाईल वरून अर्ज भरत असताना जर मराठीमध्ये रूपांतर होत नसेल तर कृपया मोबाईल
मधल्या मराठी कीबोर्ड चा वापर करावा)
मोबाईल व ई-मेल पैकी कमीत कमी एक रकाना भरणे आवश्यक. दोन्ही भरल्यास उत्तम.
सभासदत्व प्रमाणित करण्याची पद्धत -
शिफारस - विद्यमान सभासदाचा मोबाईल अथवा ई-मेल संदर्भ म्हणून द्यावा. दिलेल्या मोबाईल
अथवा ई-मेल वर आलेला OTP मिळवून सभासदत्व प्रमाणित करता येईल.
छायाचित्र असलेले ओळखपत्र - तुम्हाला ओळखत असलेल्या कोणाची सभासद नोंदणी झालेली नसेल
अथवा त्यांचा मोबाईल क्र. / ई-मेल माहिती नसेल तर छायाचित्र असलेले ओळखपत्र जसे की
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इ. अपलोड करून आपले सभासदत्व प्रमाणित
करू शकता. अपलोड केलेल्या ओळखपत्राची खातरजमा करून आपले सभासदत्व प्रमाणित केले जाईल.